महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील ‘या’ मंदिरांचं घ्या दर्शन 

ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील पेशवेकालीन प्राचीन मंदिर आहे. महाशिवरात्रीला इथं मोठ्या संख्येनं भाविक येतात.

पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये पेशवेकालीन अतिशय सुंदर असे श्री मृत्युंजयेश्वर शिवमंदिर आहे.

पुण्यातील अरण्येश्वर परिसरामध्ये श्री भगवान शंकर यांचे अरणेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहिला मिळते. 

नागेश्वर मंदिर हे पुणे शहरातील अनेक पुरातन मंदिरांपैकी एक आहे.

भगवान शिवाला समर्पित असलेले श्री सोमेश्वर मंदिर रविवार पेठ पुणे येथे आहे.