श्रावणात भगवान शंकराला सर्वात जास्त आवडते ही मिठाई

श्रावणाला भोलेनाथचा महिना असेही म्हटले जाते. यावेळी श्रावण हा दोन महिने आहे, त्यामुळे लोक भगवान शंकराची विशेष आराधना करतात. 

श्रावण महिना लागताच पावसाळाही सुरू होतो. अशावेळी अनेक गोष्टींची डिमांड वाढते. 

श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी लोक त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करतात. 

त्यामुळे भगवान शंकर त्यांची मनोकामना पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे. 

या दिवसांमध्ये शिव मंदिरात विशेष रुद्राभिषेक आणि देवाला मिठाई अर्पण केली जाते. 

त्यामुळे अशा दिवसांत भगवान शंकराला सर्वात जास्त मिठाई अर्पण करतात, ती म्हणजे इमरती. 

श्रावणात इमरतीची डिमांड वाढली आहे. त्यामुळे तिचे भावही वाढले आहेत. 

बाजारात ही मिठाई, 400 रुपये किलोने मिळते. 

उडदाची डाळही भगवान शंकराला प्रिय आहे, त्यामुळे इमरती ही उडदाच्या डाळीपासून बनते.