फेमस डोसेवाला बिट्टू!

नेहमीच्या घरगुती पदार्थांपेक्षा काहीतरी हटके खाण्याकडे अनेकांचा कल असतो. 

बाहेर गेलं की मेदूवडा, सँडविच, डोसा, मिसळ अशा पदार्थांना सर्वांचीच पसंती असते. 

आता ठिकठिकाणी खाऊ गल्ली दिसत असून प्रत्येक शहरात एखादा पदार्थ फेमस असतो.

ठाण्यातील उल्हासनगरमध्ये बिट्टू डोसेवाला खूप प्रसिद्ध आहे. 

बिट्टू डोसेवाला एक नाही तर तब्बल 150 प्रकारचे डोसे तयार करतो. 

जवळपास रोज बिट्टूला 50 किलो डोशाचे पीठ लागत असल्याचे तो सांगतो. 

आईला मदत करत असतानाच बिट्टूला सँडविच मेदूवडाची कल्पना सुचली. 

आता सायं. 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत 500 हून अधिक मेदूवड्यांची विक्री होते. 

बिट्टूचा मेदूवडा सँडविच आणि डोसे खाण्यासाठीही खवय्यांची मोठी गर्दी असते. 

मुंबईतील 5 बेस्ट जुगाडी वडापाव!

Click Here