नुसतं स्मशानभूमी म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो.
सांगली जिल्ह्यात मात्र चक्क स्मशानात वाचनालय सुरू करण्यात आलंय.
इस्लामपुरात देशातील पहिलं स्मशानातील वाचनालय सुरू झालंय.
लोकराज्य विद्या फाउंडेशनने स्मशानात हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचनालय सुरू करण्याचा निर्णय झाला.
स्मशानभूमीत वाचनालय सुरू करण्याच्या क्रांतिकारी विचाराला प्रथम विरोध झाला.
'लोकराज्य'कडून योग्य माहिती मिळाल्यानंतर पालकांची भूमिका बदलली.
आता मुलांसोबतच पालकही स्मशानात येऊन वाचन करत आहेत.
आता मुलांसोबतच पालकही स्मशानात येऊन वाचन करत आहेत.
अंधश्रद्धा निर्मुलनाच्या अनुषंगानेही हा उपक्रम फायद्याचा ठरला आहे
सांगलीच्या पैलवानाची थंडाई पोहोचली दुबईत!
Click Here