बॉयफ्रेंडला सापाचे विष देऊन मारलं, हादरवणारी घटना
उत्तराखंडमधील हल्दवानी येथील अंकित चौहान हत्याकांड समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
14 जुलै रोजी अंकितची हत्या करून आरोपी फरार झाले होते.
मृत अंकित चौहान हा व्यवसायाने व्यापारी होता. रामपूर रोडवर ऑटो एम्पायर नावाचे त्याचे शोरूम होते.
14 जुलै रोजी अंकितचा मृतदेह त्याच्या कारच्या मागील सीटवर पडलेला आढळून आला होता
अंकितची प्रेयसी माहीला अंकितसोबत लग्न करायचे होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
डॉली, दीपू कंदपाल, राम अवतार, उषा देवी या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मैत्रीनंतर काही काळानंतर अंकित माहीवर अधिक नियंत्रण मिळवू लागला. तो माहीला छोट्या-छोट्या गोष्टींवरून अडवू लागला
अंकितच्या वागण्यावरून, तो तिच्या लग्न करणार नाही, असे माहीला कळले.
त्यामुळे एका सर्पमित्राच्या मदतीने त्याची तिची हत्या.
यासाठी तिने या सर्पमित्रासोबत शारिरीक संबंधही ठेवले.