OMG! गार्डनमध्ये भुताटकी?

राजस्थानच्या दौसा भागातील नेहरू गार्डनच्या ओपन जिमचा व्हिडिओ झालाय तुफान व्हायरल.

व्हडिओत चेस्ट प्रेस टेबल मशीन रात्रीच्या अंधारात एकटंच हलतंय.

जिममध्ये रात्री भूतं व्यायाम करतात? व्हिडिओ पाहून पडला प्रश्न.

लहान मुलं प्रचंड घाबरली, तरुणही हादरले.

परिणामी, गार्डन सुनसान पडलं.

स्थानिक नागरिकांनी सांगितलं, 'व्हॉट्सऍप ग्रुपवर पाहिला व्हायरल व्हिडिओ.'

कोणीतरी व्यायाम करतंय असं चेस्ट प्रेस टेबल मशीन रात्रीच्या अंधारात हलताना दिसलं.

तपास करायचं ठरवलं. गार्डनमध्ये जाऊन 'त्या' मशीनवर केला व्यायाम.

व्यायाम करताना हलणारं मशीन आणि व्हिडिओमध्ये हलणाऱ्या मशीनमध्ये आढळली भिन्नता. त्यामुळे स्पष्ट झालं, व्हिडिओ आहे खोटा.