बापरे, 120 किलोचा मासा, किंमत लाखोंत, फोटो पाहिले का?
मच्छिमारांच्या जाळ्यात तब्बल 120 किलो वजनाचा मासा पकडला गेला.
आसामम राज्यातील गोलपारा जिल्ह्यात ही घटना समोर आली.
ब्रह्मपुत्रा नदीच्या पंचरत्न हुरटेक घाटावर हा मासा पकडण्यात आले.
मुसा शेख नावाच्या मच्छिमाराच्या जाळ्यात हा मासा पकडला.
मात्र, किरकोळ बाजारात माशाची किंमत 1,10,000 ते 1,20,000 रुपयांपर्यंत जाईल.
या माशाचे फोटो समोर आले आहेत.
घटनास्थळी यावेळी मोठी गर्दी झाली होती. तसेच परिसरात याबाबत मोठी चर्चा होत आहे.