शेतकऱ्याच्या शेतात उगवतंय सोनं, वर्षाला 24 लाखांची कमाई

राजस्थानमध्ये एक व्यक्ती अंजीरची शेती करुन लाखो रुपये कमवत आहे.

ताराचंद असे या शेतकऱ्याचे नाव असून ते आधुनिक शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या 4 वर्षांपासून ते अंजीरची शेती करत आहेत. 

ते आवळा, लिंबू सहित अनेक फळ आणि भाजीपाल्याची लागवड करतात. 

organic शेती करुन ते शेतकऱ्यांसमोर एक चांगला आदर्श प्रस्थापित करत आहेत. 

शेतकरी ताराचंद लांबा यांनी 4 वर्षांपूर्वी 10 एकर जमिनीत 7 हजार अंजीरचे झाडे लावले होते.

organic पद्धतीने ते शेती करुन यातून चांगले उत्पन्न घेत आहेत. 

एक वर्ष मेहनत करुन अंजीरजी शेती केल्यावर त्यांची पहिल्या वर्षाची कमाई ही 24 लाख रुपये होती. 

त्यांच्या शेतातील अंजीरची क्वालिटी ही दर्जेदार होती. त्यामुळे एका जवळच्या कंपनीने त्यांचे सारे उत्पादन खरेदी केले. 

ज्वारी, बाजरी, नाचणीचं पीठ एकत्र करून केलेले पराठे आरोग्यदायी असतात.