बीडमधील 'ही' ठिकाणे नक्की पाहा

बीडमध्ये पर्यटनासाठी काही प्रेक्षणीय स्थळे आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. 

बीडमध्ये बिंदुसरा नदीच्या पूर्व काठावर एका जलकुंडात कंकालेश्वर हे ऐतिहासिक मंदिर आहे. 

बीड शहरात अठराव्या शतकात बांधलेले खंडोबा मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 

खंडोबा मंदिराच्या पुढे 70 फुटी दीपमाळ असून ती इतिहासाची साक्ष देत आहे. 

धुळे-सोलापूर राज्य महामार्गाच्या लगत खजाना विहीर असून 350 वर्षे पुरातन आहे. 

अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. 

बीड शहरापासून 90 किमी अंतरावर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक वैद्यनाथ मंदिर आहे. 

बीडमध्ये धार्मिक पर्यटनासाठी अनेकजण आवर्जून भेट देत असतात. 

जलकुंडात उभे आहे कंकालेश्वर मंदिर

बीडमध्ये धार्मिक पर्यटनासाठी अनेकजण आवर्जून भेट देत असतात. 

Click Here