परफ्युमचा मंद सुगंध शरीर, मन दोन्ही ताजेतवाने करतो.
परफ्युमप्रेमी सतत नवीन व्हरायटीज आणि ब्रँड्स शोधत असतात.
तुम्हाला माहितीये का, पुण्यातील
'फा फ्रॅग्रन्स अँड ब्युटी केअर'मध्ये 100 हून अधिक परफ्युम्स मिळतात.
विशेष म्हणजे, प्रत्यक्ष ग्राहकांसमोर परफ्युम बनवले जातात.
जगभरात कुठेही लॉन्च होणारा परफ्युम इथे 15 दिवसांत मिळतो.
इंडियन स्टाईल, अरेबिक स्टाईल, वेस्टर्न स्टाईल, इम्पोर्टेड असे सगळे कॉम्बिनेशन इथे मिळतात.
'पुण्यात 15 वर्षांपासून दुकान आहे. आम्ही 1000 हून अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परफ्युमची विक्री करतो. हे परफ्युम्स आम्ही स्वत: बनवतो. त्यांची देश-विदेशात विक्री होते.'
- शॉप मालक फिरोज अत्तर
हे परफ्युम मिथेनॉलमुक्त असल्याने यातून कर्करोगाचा धोका नसतो - फिरोज अत्तर
ब्रँडनुसार दर बदलतात.
सर्वात स्वस्त परफ्युमची किंमत 700 रुपये.
चंदनाच्या एका परफ्युमची किंमत
80 हजार रुपये तोळा.