महिलांनी शक्कल लढवली...गायीच्या शेणापासून 'हे' बनवलं...आता आहे बक्कळ कमाई

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात महिलांना गायीच्या शेणापासून वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं.

यामाध्यमातून गृहिणींना घरबसल्या रोजगाराची संधी मिळणार आहे.

हरपाल नेगी यांनी 3 गावांना प्रशिक्षण दिलं. 

यामध्ये चमोली जिल्ह्याच्या नारायण भागातील भगोती, रतनी आणि केवर गावांचा समावेश आहे.

यात महिलांना गणपती, स्वस्तिक यांसारख्या अनेक मूर्ती बनवण्याची कला शिकण्याची संधी मिळाली. 

Your Page!

या उपक्रमात जवळपास 100 महिलांचा समावेश आहे. 

चमोली जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन महिलांना ही कला शिकवायची आहे, असे - हरपाल नेगी म्हणाल्या. 

गायीचं शेण अत्यंत उपयुक्त असतं. त्यामुळे आता शेणातूनही रोजगार मिळणार मिळणार आहे.