टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आणि संत्रा नगरी अशी नागपूरची ओळख असून दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात.
नागपूर शहरापासून 15 किमी अंतरावर कामठी येथील प्रसिध्द ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बुद्धविहार आहे.
जगभरातील बौद्धधर्मीय आणि लक्षावधी आंबेडकर अनुयायांसाठी नागपुरातील दीक्षाभूमी हे एक पवित्र स्थान आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय म्हणून ओळख मध्यवर्ती संग्रहालयाची ओळख आहे.
नागपूर शहरापासून 20 किमी अंतरावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आहे.
विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे धापेडवाडा येथील स्वयंभु विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रसिद्ध आहे.
विदर्भातील रामटेक हे हिंदू धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ असून नागपूरपासून 50 किमी अंतरावर आहे.
रामटेकपासून सात किमी अंतरावर भुईकोट प्रकारातील नगरधन किल्ला आहे.
हिंदू - मुस्लीम एकीचे प्रतीक असलेले संत ताजुद्दीन बाबांचे पवित्र श्रद्धास्थळ नागपुरातील ताजबाग भागात आहे.
नागपुरातील टेकडी गणेश, कोराडी माता मंदिर, बिना संगम, सुराबर्डी शिव मंदिर आदी ठेकाणेही प्रसिद्ध आहेत.
पाकिस्तानातील देवी सोलापुरात!
Click Here