हे आहे भारतातील सर्वात भीतीदायक गाव
इतिहासात अशा अनेक घटना आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत.
जैसलमेर पासून 20 किमी अंतरावर कुलधरा नावाचे गाव आहे.
असं म्हटलं जातं की, या गावात भूत असतात आणि त्यामुळे लोक तिथे जायला घाबरतात.
गावात खूप जुनी घरे आहेत. पण त्यांचे अवशेष उरली आहेत.
गावात खूप जुनी घरे आहेत. पण त्यांचे अवशेष उरली आहेत.
आता या गावाची ओळख देशातील हॉन्टेट प्लेस अशीही बनली आहे.
जवळपास 200 वर्षे आधी या गावातील लोक अचानक हे गाव सोडून निघून गेले होते.
लग्नाच्या बाबतीत घडलेल्या घटनेनंतर या गावातील सर्व लोक घर सोडून गेले.
पण आता या गावात अनेक जुनी घरी आहेत आणि एक जुने मंदिरही आहे.