फक्त 20 रुपयात छोटे भटूरे, चव अशी की..
उत्तरप्रदेशची राजधान लखनऊ खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.
नवाबांचं शहर म्हणून लखनऊ प्रसिद्ध आहे. तितकीच इथल्या जेवणाचे लोक रसिक आहेत.
इथे प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळा स्वाद मिळतो, जो कुठेच नाही मिळत.
हीच परंपरा देवीदीन सोनकर यांच्या छोटे भटूरेच्या दुकानाने पुढे सुरू ठेवली आहे.
1994 मध्ये शहराच्या कपूरथला मध्ये एक छोटे दुकान खोलण्यात आले.
1994 पासून ते आजपर्यंत त्यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
Prarthana Behere : छान किती दिसते फुलपाखरू...
आता हे दुकान राजू सोनकर हे बघतात.
ते आपल्या वडिलांची परंपरा पुढे घेऊन जात आहेत. क्वालिटीसोबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
दुकानात छोटे भटूरे प्लेट 20 रुपये, तर भात 10 रुपये आणि दही वडा हा 25 रुपयांना मिळतो.