OMG! एकाच ठिकाणी बाहेर येते थंड आणि गरम पाणी 

विहिरी आणि पायऱ्या असलेल्या विहिरी हळूहळू नाहीशा होत आहेत

पण बिकानेरमध्ये एक अशी विहीर आहे, जिचा आजही वापर केला जात आहे. 

ही विहीर बिकानेर मध्ये लाभू जी कटला परिसरात आहे.

याठिकाणी हजारो लोक पाणी प्यायला येतात. 

ही विहीर 110 वर्षे जुनी आहे आणि याचे पाणी फ्रीमध्ये मिळते.

ही विहीर 30 ते 40 फूट खोल आहे. जिला पूर्ण प्रकारे झाकले गेले आहे. 

इथे पाणी पाजण्यासाठी दोन लोकांना ठेवण्यात आले आहे

ही विहीर शुद्ध करण्यासाठी वेळोवेळी तुरटी टाकली जाते.

वजन नियंत्रणासाठी दही उपयुक्त ठरतं. त्यामुळे पराठे दह्यासोबत खावेत.