Heading 3
Heading 2
एक नववधू तिचं लग्न थांबवून थेट परीक्षेला गेल्याने जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.
आणखी पाहा...!
Heading 3
Heading 2
चक्क ती वधूच्या वेशात परीक्षा हॉलमध्ये पोहोचलेल्या तिला पाहून सर्वांनाच धक्का बसला.
आणखी पाहा...!
Heading 3
Heading 2
लग्नादिशवी मुलीचा बीए शेवटच्या वर्षातील समाजशास्त्राचा पेपर परीक्षा 16 मे रोजी होता. यामुळे ती थेट मंडपातून परीक्षा देण्यासाठी गेली.
आणखी पाहा...!
Heading 3
Heading 2
बुंदेलखंड विद्यापीठात 16 मे रोजी बीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा होती. कृष्णा राजपूतचे परीक्षा केंद्र प्रेम नगर येथील विवेकानंद पदवी महाविद्यालयात होते.
आणखी पाहा...!
Heading 3
Heading 2
16 मे रोजीच ती सात फेऱ्या घेणार होती. परंपरेनुसार, लग्नाचा पेहराव केली की इतरत्र कुठेही जाण्याची प्रथा नाही.
आणखी पाहा...!
Heading 3
Heading 2
परंतु मुलीने निर्णय घेतला की मी आधी परीक्षा देणार मागच लग्नाच्या सात फेऱ्या घेणार असा निर्णय घेतला.
आणखी पाहा...!
Heading 3
Heading 2
अभ्यास आणि लग्न या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे मी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे यानंतरच लग्न करेन असे मुलगी म्हणाली.
आणखी पाहा...!
Heading 3
Heading 2