जालन्यातील 'ही' मंदिरे पाहिलीत का?

साधू-संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन व ऐतिहासिक मंदिरे आहेत. 

जालना जिल्ह्यात देखील काही पौराणिक संदर्भ असलेली मंदिरे आहेत. 

जालना शहरापासून 30 किमी उत्तरेला भोकरदन तालुक्यात राजूर गणपती मंदिर आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड येथे मत्सोदरी देवीचे मंदिर आहे.

संपूर्ण देशात जांबुवंताचे एकमेव मंदिर जालना जिल्ह्यातील जामखेड गावात आहे. 

समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव जांब समर्थ येथे प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर आहे.

जुना जालना भागात लोखंडी पुलाजवळ शहरवासियांचे श्रद्धास्थान मम्मा देवी मंदिर आहे. 

शंभू सावरगावात पुरातन शंभू महादेव मंदिर असून इथे प्रभू श्रीराम आल्याचे सांगितले जाते. 

बीडमधील 'ही' 5 ठिकाणे नक्की पाहा!

Click Here