1 हजारात शर्ट अन् जीन्स, सर्वात स्वस्त मार्केट!

दिल्लीत अनेक ठिकाणी स्ट्रीट मार्केट शॉपिंग ठिकाणे आहेत.

आम्ही तुम्हाला एका अशा जागेबाबत सांगणार आहोत, जिथून 1 हजार रुपयात भरपूर शॉपिंग करता येणार.

कनाट प्लेसमधील पालिका मार्केटच्या बाहेर हे स्ट्रीट मार्केट आहे. 

या मार्केटच्या दुकानदारने सांगितले की, हे मार्केट दिल्लीच्या एका जुन्या मार्केटपैकी एक आहे. 

इथे मुलांच्या वस्तू खूपच कमी पैशात मिळतात. 

सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत हे मार्केट सुरू असते. 

इथे मुलांसाठी 750 रुपयात जीन्स तर 350 रुपयात शर्ट मिळते. 

तर 250 रुपयात ओव्हरसाईज टी शर्ट आणि ट्राऊजर मिळेल. 

राजीव चौक मेट्रो स्टेशन वरुन हे मार्केट वॉकिंग डिस्टन्सवर आहे.