शुद्ध शाकाहारी थाळी खायचीय? ‘या’ 5 टॉप रेस्टॉरंटला द्या भेट

भारतामध्ये खाद्यसंस्कृतीही विविधतेने नटलेली आहे. मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये देशभरातील चविष्ट पदार्थांची चव काही रेस्टॉरंटमध्ये चाखता येते. 

नेहमी पेक्षा थोड्या हटके चवीची तुम्हांला लज्जत लुटायची असेल तर रेस्टॉरंटला नक्की भेट भेट द्या.

शाकाहारी थाळीसाठी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंटपैकी एक म्हणजे भगत ताराचंद. स्पेशली विविध प्रकारच्या शाकाहारी थाळी हे रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे.

 ह्युजेस रोडवरील तंत्रा या रेस्टॉरंटमध्ये दिले जाणारे शाकाहारी उत्तर भारतीय आणि मुघलाई जेवण सुप्रसिद्ध आहे.

बर्मा बर्मामध्ये तुम्ही काही आशियन आणि बर्मी पदार्थांचा आनंद घेऊ शकता. हे रेस्ट्रॉरंट कोठारी हाउस, अलाना सेंटर लेन, एमजी रोड, फोर्ट इथे आहे.

ओये काके तुम्हाला संपूर्ण पंजाबी, अमृतसरी आणि उत्तर भारतातील छोले भटुरे आणि विविध प्रकारची चवदार लस्सी सारखे सर्व स्वादिष्ट पदार्थ पुरवते.

 श्री ठाकर भोजनालय हे खरे गुजराती रेस्टॉरंट आहे जे राज्यातील सर्वोत्कृष्ट पाककृती देते. 

मुंबईकरांना मिळतेय अनोख्या मोमोजची  मेजवानी!

Click Here