विद्यार्थ्यांनी बनवल्या शिल्पांच्या कलाकृती!

कोल्हापुरातील कलामंदिर महाविद्यालयात चित्र-शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 

या प्रदर्शनामुळे कोल्हापूरकरांना एकाच छताखाली विविध कलाकृती पाहता येत आहेत.

या प्रदर्शनात साधारण 60 शिल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहेत.

या प्रदर्शनात दगड, माती, लाकूड, फायबर अशा अनेक माध्यमांतून बनवण्यात आलेली शिल्प ठेवण्यात आलेली आहेत.

जलतरंग, अक्रॅलिक रंग आणि तेलरंग अशा सर्व प्रकारची विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे पाहायला मिळतील. 

19 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरु असणार आहे.