बिकानेरी जूतीची नवी व्हेरियटी, तुम्हालाही आवडेल

बिकानेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जूतीचं नवीन कलेक्शन आलं आहे

ग्रामीण भागापासून ते शहरी भागातील लोक सुद्धा जूती घालणे पसंत करतात

महेंद्र कॉर्नर नावाचे एक प्रसिद्ध दुकान आहे

या दुकानात महिला आणि पुरुष ग्राहकांची एकच गर्दी असते.

40 वर्षांपासून महेंद्र यांचा हा पिढीजात व्यवसाय आहे.

जूतीची किंमत ही 300 रुपयांपासून सुरू होते ती 1500 पर्यंत आहे

ही जूती नोहर,जोधपूर,भीनमाल आणि जयपूरमधून येते

या शिवाय इथं बेल्ट आणि पर्स तयार केले जातात.

जूती तयार करण्यासाठी 50 ते 60 कारागीर काम करतात.

चिकन खाणारा कासव कधी पाहिला का?