पती पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून सुरू झालेला वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहोचला होता.
आणखी पाहा...!
Heading 3
पण कुटुंब उद्ध्वस्त होण्याआधी न्यायाधीशांनी दोघांना समजावून सांगितले. यानंतर पती-पत्नीचं हे जोडपं पुन्हा एकत्र आलं.
आणखी पाहा...!
Heading 3
यापुढे कधीही असा गैरसमज निर्माण करणार नाही, अशी शपथ घेऊन दोन्ही पती-पत्नी हसत हसत कोर्टातून बाहेर पडले.
आणखी पाहा...!
Heading 3
सोनू शर्मा आणि वर्षा शर्मा यांच्यात कोरोनाच्या वेळी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद झाला, यामुळे वर्षा रागाच्या भरात तिच्या माहेरी गेली.
आणखी पाहा...!
Heading 3
गेल्या 3 वर्षांपासून ते वेगळे राहत होते. 1 वर्षापूर्वी कुटुंबीयांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली होती.
आणखी पाहा...!
Heading 3
घटस्फोटाची याचिका येताच दोघांना समजावून सांगितले. परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे दोघांच्या वडिलांना बोलावण्यात आले.
आणखी पाहा...!
Heading 3
हळूहळू प्रकरण सामंजस्याकडे वळले आणि नंतर सोनू वर्षा लोकअदालतीमध्ये एकमेकांना पुष्पहार घालून पुन्हा एकत्र आले.
आणखी पाहा...!
Heading 3
दोघांनीही अशाच इतर जोडप्यांना एकत्र येण्याचा सल्ला दिला. आता ते एकमेकांवर विश्वास ठेवतील आणि सौहार्द राखतील, असे ते म्हणाले.
आणखी पाहा...!
Heading 3
अशा प्रकारे कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी एका कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले.
आणखी पाहा...!
Heading 3