मुंबईतील 5 बेस्ट जुगाडी वडापाव! 

मुंबईकरांचे आवडते फास्ट फुड असलेल्या वडापावलाही जुगाड करत नवं रुप देण्यात आलं आहे. 

जुगाडी अड्ड्यातील वडापावची नावंही हटके असून जंतरमंतर या नावाचा वडापाव इथं मिळतो

नावाप्रमाणेच भारतीय आणि इटालीयन रेसीपी वापरुन इंडि-इटालियन हा वडापाव मिळतो. 

बार्बीक्यू सारखीच टेस्ट असलेला हा वडापाव खाण्यासाठी जुगाडी अड्ड्यात अनेकजण येतात.

दिसायला मोठा आणि आतमध्ये भरभरून विदेशी भाज्या असल्यानं याला व्हिआयपी वडापाव असं नाव देण्यात आले आहे.

गॉडफादर वडापाव हा जम्बो आकारातील वडापाव आहे. 

सांगलीच्या पैलवानाची थंडाई पोहोचली दुबईत!

Click Here