कोल्हापुरातील 10 लयभारी पर्यटनस्थळं

पावसाळी पर्यटन म्हटलं की अनेकांची पहिली पसंती कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना असते. 

पन्हाळा हा कोल्हापूरच्या पावसाळी पर्यटनातला मुकुटमणी मानला जातो. 

कोल्हापुरातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजे वाडी रत्नागिरीचे श्रीक्षेत्र जोतिबा होय.

दाट धुके, रिमझिम पाऊस आणि 10 पठारांचे मिळून बनलेले विस्तीर्ण असे मसाई पठार पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

नाथपंथीय गैबीनाथांचे मुळ स्थान असलेल्या गगनगड येथे गगनगिरी महाराजांचे वास्तव्य होते. 

महाराष्ट्राचे चेरापूंजी म्हणून ओळखले जाणाऱ्या गगनबावड्यातील करूळ घाट नयनरम्य आहे.

पश्चिम घाटातील डोंगर दऱ्या, धबधबे मनाला मोहून टाकतात. त्यापैकीच एक राऊतवाडी हा प्रसिद्ध धबधबा आहे. 

कोल्हापूर पासून 70 किलोमीटरवर असणाऱ्या आंबा घाटातून आपल्याला मार्लेश्वर, रत्नागिरी या ठिकाणी जाता येते. 

सह्याद्रीच्या डोंगररांगावर वसलेला विशाळगड हा किल्ला शिलाहार काळात बांधला होता. 

कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात असणारा रामतीर्थ धबधबा हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहातून पुढे प्रवाहित होतो. 

कोल्हापूरपासून जवळपास 56 किलोमीटर अंतरावर बर्की धबधबा आहे. 

पाकिस्तानातील देवी सोलापुरात!

Click Here