शारीरिक संबंधांदरम्यान वेदना; काय आहेत याची कारणं

हे क्षण आनंददायी असतात, पण यादरम्यान काहीवेळा वेदना होतात. 

शारीरिक संबंधांदरम्यान होणाऱ्या वेदनांची अनेक कारणं असू शकतात. 

काहीवेळा याचे कारण शरीरातील पाण्याची कमतरतादेखील असू शकते. 

कधी कधी या वेदनांचे कारण योनीमार्गातील संसर्गदेखील असू शकते. 

बऱ्याचदा महिलांमध्ये योनीमधील कोरडेपणा वेदनेचं कारण ठरतो. 

महिला आणि पुरुषांमध्ये वेदनांची कारणं वेगवेगळी असू शकतात. 

शारीरिक संबंध एक प्रकारचा व्यायाम आहे. याचा कालावधी जास्त असला तर वेदना जाणवतात. 

या काळात स्नायूमध्ये ताण येतो. ह्या वेदना आपोआप कमीही होतात. 

मात्र जर असं वारंवार व्हायला लागलं तर मात्र डॉक्टरांना दाखवायला हवं.