yellow citrine crystal. (पिवळा क्रिस्टल) आहे या गोष्टींचे प्रतीक.

पिवळा क्रिस्टल गुरु ग्रहाची एनर्जी आकर्षित करणारा क्रिस्टल आहे.

आपल्या संपूर्ण जन्म दिनांका मध्ये जर 3 हा अंक नसेल तर त्यांनी पिवळा क्रिस्टल धारण करावा.

आर्थिक कामानिगडीत गोष्टींसाठी पिवळा क्रिस्टल खूप उपयुक्त आहे.

जर तुमचा मूल्यांक किंवा भाग्यांक 6 किंवा 3 असेल तर चुकूनही धारण करू नका पिवळा क्रिस्टल.

पिवळा क्रिस्टल पॉझिटिव्ह एनर्जी वातावरणात आणतो

पिवळा क्रिस्टल धारण केल्यावर कामाचा वेग हा 100 पट अधिक होतो.

धारण करणाऱ्याच्या आयुष्यात प्रसिद्धी ,पैसा, नाव हे सर्व एकाच वेळी येते.

कोणतेही स्वप्न पूर्ण करणारा क्रिस्टल म्हणजे पिवळा क्रिस्टल.

पिवळा क्रिस्टल वेगवेगळ्या गोष्टीन मध्ये उपलब्ध आहे.