हेल्दी राहण्यासाठी महिलांनी दरवर्षी कराव्या या टेस्ट

अनेक महिला नोकरी आणि घर सोबत सांभाळतात.

बऱ्याच महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. 

निरोगी राहण्यासाठी महिलांनी दरवर्षी काही टेस्ट आवश्य कराव्या. 

वेळीज आजार लक्षात आल्यास मिळू शकतात उपचार. 

महिलांनी दरवर्षी ब्रेस्ट कँसर स्क्रीनिंग आवश्य करावे.

महिलांनी नियमित बोन डेंसिटी टेस्ट आवश्य करावे.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी दरवर्षी स्कीनिंग आवश्य करावे.

दातांची समस्या नसेल तरी डेंटिस्टकडून चेकअप करून घ्यावे. 

महिलांनी दरवर्षी थायरॉइड फंक्शन टेस्ट करायला हवी.