चपाती
गोलच
का असते?

खाताना तुकडे करतो,
मग चपाती गोल का? चौकोनी, त्रिकोणी का नाही?

चपातीच्या आकाराचा संबंध युद्धाशी असल्याचं सांगितलं जातं.

चपातीमध्ये भाजी किंवा इतर फिलिंग्ज भरून खाणं सोपं असतं.

अशा पद्धतीने
चपाती-भाजी नेणं, खाणं सैनिकांना सोपं पडत असे.

लोकांनी गोल चपाती पाहिली आणि मग तशीच चपाती पुढेही बनू लागली.

गोल चपाती पटापट बनवणंही सोपं असतं.

पिठाचा गोळा पोळपाटावर लाटण्याने फिरत आपोआप गोल होतो.

गोल चपातीचा आकार
सर्व बाजूने समान असतो. 

गोल चपातीचे किनारे जाड नसतात आणि ती सर्व बाजूने नीट शेकलीही जाते. 

चपाती गोलाकार असली की ती छान, टम्मं अशी फुगते.