महिलांप्रमाणे पुरुषांना का असतात निप्पल?

+
+
+

+
+
+

+ + +

महिलांच्या निप्पलचा उपयोग बाळांना ब्रेस्टफिडिंगसाठी होतो.

+ + +

+
+
+

पण पुरुषांना निप्पल का असतात, त्याचा उपयोग काय असतो?

+ + +

+
+
+

मानवात भ्रूणावस्थेमध्येच निपल्सचा विकास सुरू होतो. 

+ + +

+
+
+

गर्भात सुरुवातीला नर आणि मादीमध्ये समान आनुवंशिक ब्लूप्रिंट असते.

+ + +

+
+
+

म्हणजे पुरुष आणि महिला भ्रूण यांच्यात काही फरक नसतो.

+ + +

+
+
+

गर्भधारणेच्या
6-7 आठवड्यांनंतर
हे बदल होऊ लागतात.

+ + +

+
+
+

वाय क्रोमोझोममुळे
पुरुषाचं शरीर
तयार होऊ लागतं.

+ + +

+
+
+

पुरुषांमध्ये निपल्स
काहीही उपयोग नसलेला अवयव आहे.

+ + +

+
+
+

हा अवयव पुरुषांमध्ये नसेल तरी त्यांच्यावर
काही परिणाम होणार नाही.

+ + +

+
+
+

पुरुषांनाही येते
मासिक पाळी

Heading 3

इथं पाहा लक्षणं