नववधूच्या अंगावर मंगळसूत्रानंतर जर कोणता पहिला दागिना चढतो तर ती म्हणजे पायातील जोडवे.
मंगळसूत्राप्रमाणेच जोडवी घालणे ही महिलेसाठी लग्न झाल्याची निशाणी मानली जाते.
परंतु विवाहित महिलेने पायात जोडवी का घालाव्यात? याचे वैज्ञानिक कारण तुम्हाला सांगणार आहोत.
शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते.
हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त.
जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी असतो.
जोडवी घातल्याने मासिक पाळी मध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात आणि मासिक पाळी नियमित होते.
जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो.
जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांस पेशी व्यवस्थित काम करतात.
दोन्ही पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते.