लहानपणी कान का टोचतात?

लहानपणी मुली आणि मुलांचे कान टोचण्याची प्रथा आहे. 

मात्र लहानपणीच कान का टोचतात यामागे नेमकं काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया. 

लहानपणीच कान टोचण्यामागे धार्मिक आणि शास्त्रिय कारण आहे. 

कान टोचल्यावर लहानपणी मुलांच्या डोक्याचा विकास होतो.

लहानपणी कान टोचल्याने, अर्धांगवायू, हर्नियासारख्या गंभीर आजारांचा धोका खूप कमी होतो.

 कान टोचल्याने व्यक्तीची श्रवणशक्ती तीक्ष्ण होते. 

महिलांच्या मासिक पाळीसंबंधित समस्या काही प्रमाणात कमी होतात.

 कान टोचल्याने डोळ्यांना चांगले दिसते. तसेच, व्यक्तीला डोळ्यांचे विकार होत नाहीत.

 कान टोचल्याने ताणतणाव, भीती यांसारख्या समस्यांना दूर होतात.