लग्नाच्या पहिल्या रात्री दूध का पितात?
लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी नवरदेवाला दुधाचा ग्लास देते.
तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये असं दृश्य पाहिलं असेल.
हिंदू धर्मानुसार
दूध शुद्ध असून
ते शुभ मानलं जातं.
म्हणून नवदाम्पत्याच्या वैवाहिक जीवनाच्या
सुरुवातीला दूध देतात.
लग्नाच्या परंपरेपैकी एक परंपरा पण यामागील कारण अनेकांना माहिती नाही.
या दुधात केसर, बदाम, बडीशेप, मध, साखर, हळद असे बरेच पदार्थ असतात.
लग्नसोहळ्यात आलेला थकवा दूध प्यायल्याने दूर होतो, शरीरात ऊर्जा येते.
असं दूध प्यायल्याने
लैंगिक संबंधांसाठी लागणारे हार्मोन्स तयार होतात.
यामुळे पती-पत्नीतील संबंध, त्यांचं नातंही अधिक घट्ट होतं, असं मानलं जातं.
7 फेरे ते ७ जन्म
७ आकड्याचा लग्नाशी काय संबंध?
Heading 3
इथं पाहा