जीभ पाहून डॉक्टर रोगांचे निदान कसं करतात?

जेव्हा जिभेचा रंग निळा किंवा जांभळा होतो, तेव्हा ते हृदयाशी संबंधित आजार दर्शवते

याचा अर्थ हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही किंवा रक्तात ऑक्सिजनची कमतरता आहे

जे लोक भरपूर चहा किंवा कॉफी पितात, त्यांच्या जिभेचा रंग तपकिरी असतो

सरगेट किंवा बिडीचे व्यसन करणाऱ्यांनाचाही जिभेचा रंग तपकिरी असतो

जिभेचा रंग गुलाबी वरून लाल होऊ लागला तर शरीरात व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक ऍसिडची कमतरता आहे

यामुळे जिभेवर लाल ठिपके दिसू लागतात. त्याला जिओग्राफिक टंग असेही म्हणतात

पांढर्‍या रंगाची जीभ म्हणजे तुम्ही तोंड नीट साफ करत नाही. त्यामुळे त्यावर घाणीचा थर जमू लागतो

काही वेळा फ्लू किंवा ल्युकोप्लाकियामुळे जीभ पांढरी दिसू लागते

जर तुमच्या जिभेचा रंग पिवळा झाला तर याचा अर्थ शरीरात पोषक तत्वांची कमतरता आहे

शिवाय यकृत किंवा पोटातील समस्यांमुळे जिभेवर पिवळा थर चढू लागतो