7 फेरे, 7 वचन, 7 जन्म;सात आकड्याचा लग्नाशी काय संबंध?

हिंदू धर्मात अनेक संस्कार आहेत, त्यापैकी एक विवाह.

हिंदू धर्मात विवाह अत्यंत
शुभ कार्य मानलं जातं.

भारतीय संस्कृतीत लग्नाशी संबंधित अनेक प्रथा आहेत.

सात फेरे पूर्ण केल्याशिवाय कोणतंही लग्न पार पडत नाही.

सात फेरे हिंदू विवाहाच्या स्थिरतेचा मुख्य आधारस्तंभ मानल्या गेल्यात.

वधू-वर 7 वचने पाळण्याचे वचन देतात, कायमचे एकत्र राहण्याची शपथ घेतात. 

तसंच पती-पत्नीचे नातंही
सात जन्मांचे असते.

पण लग्नात प्रत्येक गोष्ट सात नंबरशी का जोडली जाते? 

सातव्या क्रमांकाचा विवाहाशी काय संबंध? त्याशिवाय विवाह का होत नाहीत?

हिंदू धर्मात सात हा अंक अत्यंत शुभ आणि विशेष मानला जातो.

7 जन्मांचे माणसाशी विशेष नाते. हा आकडा खूप महत्त्वाचा 

पृथ्वीवरील सर्व महत्त्वाच्या गोष्टींची संख्या फक्त सात आहे. 

जसे इंद्रधनुष्याचे 7 रंग, 7 ध्वनी, 7 समुद्र आणि 7 दिवस इत्यादी.

तसंच लग्नातही
सात हा आकडा महत्त्वाचा आहे.

पुरुषांची अशी गोष्ट जी लग्नानंतर कायमची बायकोची होते.

Heading 3

पाहण्यासाठी इथं क्लिक करा