ठराविक काळानंतर कपल्स थांबवतात SEX, ही आहेत महत्त्वाची कारणं

Sex बाबत आजही आपल्याकडे मोकळेपणाने चर्चा केली जात नाही.

काही कपल्समध्ये लग्नानंतर वर्षभरात Sex करण्याची इच्छा कमी होते किंवा ते बंदच होतं.

काय असू शकतात यामागील कारणं, जाणून घेऊया

तणावग्रस्त आणि Busy लाईफस्टाईलमुळे सेक्सलाईफवर होतो परिणाम

असुरक्षिततेची भावना आणि भीतीमुळेही Sex ची इच्छा कमी होते.

स्वतःच्या शरीराबद्दलची नाराजी किंवा खंतही सेक्सवर परिणाम करते. 

काहीवेळा जोडपी सवयीने सेक्स करत असल्यास त्यात Boredom येऊ शकतं.

नवरा-बायकोमध्ये Conflict असल्यास साहजिकच त्याचा परिणाम सेक्सवर होतो.

जोडीदाराचं Bad Hygiene किंवा Bad Habits ही याला कारणीभूत ठरू शकतात.

तुम्हालाही वैवाहिक जीवनात ही समस्या जाणवत असल्यास जोडीदारासोबत संवाद साधा.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?