शिकवताना या गोष्टी लक्षात ठेवा, मुले होतील स्मार्ट

मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षणाची भूमिका मोठी आहे. 

मुले बुद्धिमान आणि स्मार्ट बनावेत, यासाठी शिक्षण गुणवत्तापूर्ण असावे. 

मुलांना अभ्यास करणे कमी आणि खेळायला जास्त आवडते. 

मुलांकडून अभ्यास हा खिलाडूवृत्तीने करवून घ्या. त्यांना मजा येईल. 

मुलांना शिकवण्यात खेळण्यांचा वापर करा. 

मुलांना छोटे टास्क द्यावे. ते पूर्ण झाल्यावर त्यांचं कौतुक करावं.

अभ्यासाचा दबाव टाकू नये. त्यांना मनासारखं अभ्यास करायला सांगा.

पालकांनी त्यांच्या अभ्यासाची वेळ ठरवावी. त्याचे पालन करावे. 

पुन्हा पुन्हा चुका करू नये, असे मुलांना समजवावे.