कुठे कुठे वापरलं गेलं आहे आधार कार्ड? असं तपासा...

आपलं Aadhaar Card कुठे वापरलं गेलं आहे, हे अगदी सहज चेक करता येतं.

कारण आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री चेक करण्याची सुविधा  UIDAI कडून दिली जाते.

त्यासाठी आधी http://resident.uidai.gov.in/ या UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर Aadhaar Authentication History वर क्लिक करा.

त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड भरा.

त्यानंतर Generate OTP वर क्लिक करा.

OTP टाकल्यानंतर कालावधी आणि Transactions चा आकडा भरावा लागेल.

निवडलेल्या कालावधीत ऑथेंटिकेशन किती वेळा करण्यात आलं, याचे डिटेल्स स्क्रीनवर दिसतील.

गैरवापर झाल्याचं लक्षात आल्यास 1947 या टोल फ्री नंबरवर तातडीने संपर्क साधू शकता.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?