आर्थिक मंदीत कुठे आहे संधी? कशी करावी गुंतवणूक?

मंदी हा प्रत्येक अर्थव्यवस्थेच्या चक्रातील एक भाग आहे.

या आर्थिक मंदीत मोठमोठ्या गुंतवणूकदारांना फटका बसला आहे.

काही गुंतवणूक साधने मंदीच्या काळातही चांगला परतावा देतात.

या गुंतवणूक साधनांबद्दल आपल्याला माहिती असायला हवी.

अर्थतज्ज्ञांनी 7 वेगवेगळ्या मंदीतील सत्रांचा अभ्यास केला.

यात मंदीच्या सुरुवातीला इक्विटी बाजार चांगला परतावा देत असल्याचे समोर आले.

आर्थिक मंदी सुरू झाल्यानंतर इक्विटी बाजार निगेटीव रिटर्न देतो.

फिक्स्ड इनकम असं साधन आहे, जे मंदीतही चांगला परतावा देते.

त्यामुळे आपली गुंतवणूक नेहमी डायव्हर्सीफाय केली पाहिजे.