पत्नी चिडली की, काय कराल?

पती-पत्नीच्या नात्यात कधी वाद, तर कधी संवाद होत असतात. 

हे नातं टिकवून ठेवण्यासाठी पतीने पत्नीला समजून घेतलं पाहिजे. 

पत्नी चिडते तेव्हा पतीने तिच्याकडे दुर्लक्ष करू नये. तिच्या भावना समजून घ्याव्यात. 

तिच्या वाईट काळात तुम्ही साथ दिलीत, तर तुमचं नातं विश्वासाने भरेल. 

पत्नीच्या चिडण्याला तुम्ही जबाबदार असाल, तर स्पष्ट साॅरी म्हणा. 

संयमाने परिस्थिती नियंत्रणात आणा. पत्नीला त्या काळात साथ द्या. 

दिनक्रमात तोच तोचपणा आल्यामुळे चिडचिडपणा वाढला असेल, तर सुट्टी घेऊन फिरायला जा. 

पत्नीला घरातील कामात मदत करा. दोघांनी मिळून काम करा. 

पत्नीसोबत वेळ घालवा, तिचा एकटेपणा दूर घालवायचा प्रयत्न करा. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!