गर्भ राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवावे?

मूल होण्यासाठी नेमकं कधी लैंगिक संबंध ठेवावेत, यासंदर्भात माहिती घेऊया...

आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, ठराविक वेळी दाम्पत्याने शारीरिक संबंध ठेवले की, गर्भधारणेची शक्यता अधिक असते. 

गर्भधारणेच्या प्रक्रियेत ओव्ह्युलेशन हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यानंतर गर्भधारणा होते.

ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रियांच्या अंडाशयातून बीजनिर्मिती होते, तसेच त्याचे प्रसरण होते, त्यालाच ओव्ह्युलेशन म्हणतात. 

स्त्रियांच्या शरीरातील बीज आणि पुरुषांच्या विर्यातील शुक्राणू यांचा संयोग झाला, तर गर्भधारणा होते. 

ओव्ह्युलेशनचा कालावधी जवळ आला की आपल्या जोडीदाराशी शरीर संबंध ठेवावेत.

ओव्ह्युेलेशननंतर बीज आणि शुक्राणुचा संयोग घडून येण्यासाठी 12 तास लागतात. 

मासिक पाळीच्या आसपासच ओव्ह्युलेशनचा कालावधी असतो. त्यामध्ये शरीराचं तापमान 1 अंशाने वाढते.

व्हजायननल डिस्चार्ज, स्तन ओढल्यासारखं वाटणं आणि पोटात एकाच बाजूला दुखणं, ही ओव्ह्युलेशनची लक्षणं आहेत.

ओव्ह्युलेशनचा नेमका कालावधी माहीत करून घेण्यासाठी ओव्ह्युलेशन स्ट्रिप्सचा वापर करावा.