आतापर्यंत काहींनी मृत्यूपूर्वीचे तर काहींनी पुनर्जन्माचे
अनुभव शेअर केले आहेत.
मृत्यूच्या तोंडातून बाहेर पडल्याचा दावा करणारेही अनेक जण आहेत.
रुग्णांची देखभाल करणाऱ्या एका नर्सनेही असाच अनुभव सांगितला आहे.
नर्सने अनेक व्यक्तींना आपल्या डोळ्यांसमोर प्राण सोडताना पाहिलं.
सोशल मीडियाच्या एका व्हिडीओतून तिने या माणसांचा अनुभव शेअर केला आहे.
मृत्यूच्या एक महिना किंवा काही आठवडे आधी
मृत नातेवाईक दिसतात.
मृत्यूच्या दारातील व्यक्ती मृत नातेवाईकांकडे एकटक पाहत राहते, बोलण्याचा प्रयत्न करते.
मृत व्यक्ती संबंधित व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी होणाऱ्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतात.
हे अनुभवावर आधारित आहे. याचा शास्त्रीय आधार
अद्याप समोर आलेला नाही.