Heading 3
चहाप्रेमींच्या दिवसाची सुरुवात गरमागरम फक्कड चहा पिऊन होत असते.
Heading 3
चहा प्यायला नाही तर अनेकांना फ्रेश वाटतच नाही.
Heading 3
पण एक महिना चहा प्यायला नाही तर शरीरात कसे बदल घडतील हे जाणून घेऊयात.
Heading 3
चहामध्ये कॅफेनचे असल्याने त्यामुळे ब्लड प्रेशर वाढते.
Heading 3
तेव्हा एक महिनाभर चहा प्यायला नाही तर हाय ब्लड प्रेशरची समस्या नियंत्रणात येऊ शकते.
Heading 3
शरीरात कॅफेनचे प्रमाण अतिरिक्त झाल्यामुळे निद्रानाशची समस्या जाणवते.
Heading 3
तेव्हा चहा पिणे बंद केल्यास तुम्हाला चांगली झोप लागेल.
Heading 3
चहा पिणे सोडल्यास दातांचा शुभ्रपणा टिकून राहतो.
Heading 3
चहातल्या साखरेने शरीरावर वाईट परिणाम होऊन वजन वाढणे सारख्या समस्या होतात.
Heading 3
तेव्हा चहा पिणे बंद केले तर वजन कमी आणि नियंत्रणात राहील.
Heading 3