मुल-मुली लवकर वयात का येताहेत? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

मुला-मुलींचा मानसिक, शारीरिक गोंधळ वयात आल्यामुळेच होत आहे. 

कमी वयात मुलींची पाळी येत आहे, तर दुसरीकडे मुलं थोराड दिसत आहेत. 

सध्याचे मुलांचे वाढते वजन मुले-मुली वयात येण्यावर परिणाम करत आहेत. 

प्लास्टिकचा वाढता वापरही मुलांच्या हार्मोन्सवर परिणाम करत आहे. 

मोबाईलमुळे मुले अटल्ट कंटेट सहज पाहताहेत, त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. 

त्यातून टेस्टोस्टेरोन हार्मोन्स सिक्रिशन वाढत आहे. त्यामुळे कमी वयात मुलं थोराड दिसताहेत. 

मुलींच्या शरीराची वाढ झालेली नसते आणि पाळी येते, यामागे वाढते वजन कारणीभूत आहे. 

मुलींची उंची वाढत नाही, पण स्तनांची वाढ होते. हार्मोन्सचा स्त्राव सुरू होतो. 

मुला-मुलींच्या वाढीवर पालकांनी लक्ष ठेवून डाॅक्टरांकडून योग्य उपाययोजन करणे गरजेचे आहे. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!