Weekend Plan करताय? मुंबईहून रोड ट्रीपसाठी बेस्ट आहेत ही ठिकाणं

तुम्ही वीकेंड रोड ट्रीप प्लॅन करत असल्यास मुंबईजवळच्या या Destinations ना जाऊ शकता. 

वीकेंडला Best Friends किंवा Partner सोबत रोड ट्रिपला जाण्याची बातच न्यारी असते.

वीकेंड आणि रोड ट्रीप म्हणताच डोळ्यासमोर येणारं नाव म्हणजे Alibaug.

अलिबागचे Beachs, Colaba Fort आणि सिद्धेश्वर मंदिर ही मुख्य आकर्षणं आहेत.

अनुभवी Rider असाल तर महाबळेश्वरची रोड ट्रीप प्लॅन करण्यास काहीच हरकत नाही. 

पुण्याजवळ लवासा हेही एक लोकप्रिय हिल स्टेशन असून इथे अनेक Activities आहेत, मुंबईहूनही  हे ठिकाण जवळ पडेल

लोणावळ्याच्या पुढे कामशेत हे Weekend Destination म्हणून लोकप्रिय आहे. 

नाशिक हे महाराष्ट्राचं Wine आणि Misal कॅपिटल असल्याने इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. 

फार लांब जायचं नसेल तर Matheranची Choice बेस्ट ठरेल. 

पालघर हे मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं Weekend Destination आहे. 

Road Trip आणि River Rafting साठी कोलाड बेस्ट आहे. 

मुंबईकरांच्या Favourite वीकेंड डेस्टिनेशनमध्ये Raigad चाही समावेश होतो.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?