लवकर
लग्न करण्याचे
10 फायदे

सध्या सर्व काही सेटल झाल्यानंतर लग्नाला प्राधान्य दिलं जातं.

त्यामुळे बरेच लोक उशिराने लग्न करतात. 

पण उलट लवकर लग्न करण्याचेच फायदे आहेत.

नव्या गोष्टी, रितीरिवाज,
परंपरा समजून शिकण्यास
पुरेसा वेळ मिळतो.

कपल एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकतात.

एक यशस्वी, आनंदी दाम्पत्य बनवण्याची आशा वाढते.

एकमेकांना समजून घेणं खूप सोपं होतं.

मानसिक स्थिरता
लवकर येते.

आई-वडील बनण्याचीही घाई होत नाही.

प्रेग्नन्सी आणि प्रसूती यातही अडचण येत नाही.

बरेच वर्षे लैंगिक आयुष्य एन्जॉय करू शकता.

बऱ्याच कालावधीपर्यंत दाम्पत्य तरुण दिसतं.

वैवाहिक आयुष्य सुरळीत करून काम, करिअरलाही गती देता येते.

7 फेरे ते ७ जन्म
7 आकड्याचा लग्नाशी काय संबंध?

Heading 3

इथं पाहा