Vitamin B 12 ची कमतरता होताच शरीरात दिसू लागतात हे बदल
शरीरात जेव्हा Vitamin B 12 ची कमतरता होऊ लागते, तेव्हा शरीरात अनेक बदल जाणवतात.
Vitamin B 12 कमतरता होऊ लागल्यानंतर शरीर आपल्याला विविध प्रकारचे संकेत देऊ लागत.
शरीरात Vitamin B 12 ची कमतरता असल्यावर अनेकदा चालताना शरीराचा बॅलेन्स बिघडतो.
Vitamin B 12 ची कमी ही एनिमिया कंडिशनच कारण बनू शकते.
काही दिवसांपासून जीभेला सूज येत असेल तर हे देखील Vitamin B 12 च्या कमतरतेचे कारण आहे.
Vitamin B 12 च्या कमतरतेचा परिणाम तुमच्या मेंदूवर देखील होऊ शकतो. यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरू शकता.
जर तुमचे हात अथवा पाय सुन्न पडत असतील तर हे देखील Vitamin B 12 च्या कमतरतेचे लक्षण आहे.
Vitamin B 12 च्या कमतरतेचा परिणाम आपल्या हृदयावर देखील होत असतो. यामुळे अचानकपणे हृदयाचे ठोके वाढतात.
Vitamin B 12 च्या कमतरतेमुळे शरीर कमजोर होते. कोणतीही गोष्ट करताना शरीरात त्राण नाहीत असे वाटते.