फरशी पुसताना फॉलो करा या वास्तू टिप्स
प्रत्येक घरात दररोज एकदा तरी फरशी पुसली जाते.
घरात स्वच्छता ठेवण्यासाठी घर स्वच्छ पुसून घेतले जाते.
वास्तू शास्त्रात फरशी पुसण्याचेही काही नियम आहेत.
फरशी पुसताना वास्तूचे नियम डावलल्यास अडचणी वाढू शकतात.
वास्तू शास्त्रानुसार आठवड्यातून दोन-तीन दिवस मीठाच्या पाण्याने घर पुसावे.
मंगळवार, गुरुवार आणि रविवारी मीठाच्या पाण्याने घर पुसू नये.
घर पुसण्यासाठी तुटलेली बादली वापरल्यास घरात दारिद्र्य येऊ शकते.
घर पुसण्याची सुरुवात नेहमी उत्तर दिशेने करावी.
गुरुवारी घर पुसणे अशुभ मानले जाते.