घरात बांबूचे रोप का लावावे? हे होतात फायदे

वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोप घरात लावणे शुभ मानलं जातं. 

बांबूचं रोप हे चांगल्या ग्रोथ स्टेबिलिटीचं प्रतिक आहे. त्याने घरात सुख नांदतं.

घरातील बांबू प्लांट लावल्यामुळे आर्थिक समृद्धी येते. 

ईशान्य दिशेला बांबूचे रोप लावाले. कारण ही दिशा समृद्धीची मानली जाते. 

दक्षिण दिशेला जर बांबूचं रोप लावणार असाल तर, लाल फीत बांधावा किंवा कुंडीत लाल दगड ठेवावा. 

पश्चिम दिशेला बांबू प्लांट लावला तर, मुलांचं शिक्षणात मन लागतं. 

उत्तर दिशेला बांबूचे रोप लावले, करिअरमध्ये वेग येतो. फक्त जास्त पाणी लावा. 

करिअरसाठी कुंडीमध्ये निळ्या रंगाचे दगड टाका.

बांबूचे रोप लावल्यानंतर घरातील हवा शुद्ध होते. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!