A little black dress (LBD) is a black evening or cocktail dress, cut simply and often quite short.

Valentine's Week चं सेलिब्रेशन...! जाणून घ्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व

7 फेब्रुवारीला Rose Day. या दिवशी Red Rose देऊन तुम्ही तुमचं Affection व्यक्त करू शकता.

8 फेब्रुवारीचा Propose Day म्हणजे प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्याच्या हक्काचा दिवस.

9 फेब्रुवारीच्या Chocolate Day ची गोडी चॉकलेट्स गिफ्ट दिल्याशिवाय कशी वाढणार?

प्रिय व्यक्तीला कमिटमेंट देऊन मनात जागा मिळवण्याचा दिवस म्हणजे 10 फेब्रुवारीचा Promise Day

प्रिय व्यक्तीला टेडी Gift करण्यासाठी 11 फेब्रुवारीच्या Teddy Day शिवाय चांगला मुहूर्त कोणता असणार?

12 फेब्रुवारीचा Hug Day प्रिय व्यक्तीच्या आणखी जवळ जाण्यासाठी एक निमित्त देतो.

Lover ला किस करून 13 फेब्रुवारीच्या Kiss Day ला प्रेम व्यक्त करू शकता.

14 फेब्रुवारीचा Valentine's Day साजरा करण्याची तर प्रत्येकाची खास अशी पद्धत असते.

एकंदरीतच Valentine's Week म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा उत्सव आहे. 

Dinner Date, Movie Night ला जाऊन किंवा घरीही स्पेशल प्लॅन आखून सेलिब्रेशन करू शकता.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?