काय आहे Vegan Diet चे फायदे?

फिट राहण्यासाठी सध्या 'व्हेगन डाएट' हे जगभरातील सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे. 

वजन कमी करण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी प्रत्येकजण हे डाएट फॉलो करतो. 

या डाएटमध्ये मांस, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, कोणत्याही प्राण्यांच्या उत्पादनांचा समावेश होत नाही. 

या डाएटचा भाग शुद्ध शाकाहारी वनस्पती-आधारित उत्पादने आहेत.

संपूर्ण अन्न व्हेगन डाएट, रॉ फूड व्हेगन डाएट, स्टार्च सोल्यूशन व्हेगन डाएट हे याचे प्रकार आहेत. 

या डाएटमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. 

व्हेगन डायटचे योग्य पद्धतीने पालन केल्याने नैराश्य आणि चिंता दूर राहते.

या डाएटमध्ये प्रोटीन, लोह भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील उर्जेची पातळी उच्च राहते. 

यामध्ये कॅलरीज मिळतात मात्र फॅट जमा होत नाही, म्हणून वजन कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम मानले जाते.